महामंडळांतर्गत पूर्ण-झालेल्या योजना
प्रादेशिक जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, ठाणे

० ते १०० हे.

अ.क्र. योजनेचे नाव व प्रकार तालुका जिल्हा प्रशासकीय
मान्यता किंमत
(रुपये लक्ष)
सिंचन क्षमता
(हेक्टर)
पाणीसाठा
(स.घ.मी.)
उपविभाग
१ कारंजे पक्का बंधारा वाडा  पालघर  १५६.८९  ८०  ७९०  सूर्यानगर
२ हमरापूर पक्का बंधारा वाडा  पालघर  १८६.४७  ९५  ८८६  सूर्यानगर
३ जिते कोल्हापूर पद्धतीचा बंधारा महाड  रायगड  ११.९३  पिण्यासाठी योजना  ३०  माणगांव
४ रातवड साठवण तलाव माणगांव  रायगड  १००.२६  २३  १४८  कोलाड
५ रातवड मेढाण पाझर तलाव माणगांव  रायगड  ८२.०२  २१  १४६  कोलाड
६ साई साठवण तलाव माणगांव  रायगड  ७०१.९९  ९२  ८५६  कोलाड
७ निडी (नागोठणे) कोल्हापूर पद्धतीचा बंधारा रोहा  रायगड  ५५.३१  २९  १५०  कोलाड
८ जामगे भवरा खेड  रत्नागिरी  ८७.२१  २०  १३२  दापोली
९ तळवली गुहागर  रत्नागिरी  ११८.७८  ६०  २६०  चिपळूण
१० पेंडूर कोल्हापूर पद्धतीचा बंधारा मालवण  सिंधुदुर्ग  ९८. ७४  ९२  ५८०  आंबडपाल

 

१०१ ते २५० हे.

अ.क्र. योजनेचे नाव व प्रकार तालुका जिल्हा प्रशासकीय
मान्यता किंमत
(रुपये लक्ष)
सिंचन क्षमता
(हेक्टर)
पाणीसाठा
(स.घ.मी.)
उपविभाग
१ नानिवडे महाजनवाडी वैभववाडी  सिंधुदुर्ग  ४९५. ५२  १४०  १८२७  फोंडाघाट
२ किर्लोस कोल्हापूर पद्धतीचा बंधारा मालवण  सिंधुदुर्ग  १३८.८७  १७९  ५२६  आंबडपाल